पुष्कळसं वादग्रस्त नि थोडंसं बिघडलेलं डोकं! येथे हे वाचायला मिळाले:


मराठी लेखन आंतरजालावर प्रचंड वेगाने वाढते आहे.

मात्र लेखनाच्या दर्जाविषयी फार काही मला ऐकू येत नाही… बहुदा माझ्या वयोमानाने कान दगा देत असतील असे वाटले.

तरीही काही मुद्दे मांडतोच!

आंतरजालावर आपल्याला कोण विचारतो? पडद्याआडचा चेहेरा कुठे दिसतो? असे मानून काय वाट्टेल ते खपवण्याची प्रथा येते की कायसे वाटते आहे. कोणत्याही संदर्भांशिवाय वाटेल ते आरोप आणि विचार मांडले जातात. पण त्याचे संदर्भ मात्र दिले जात नाहीत.

लेखनाचे संदर्भ का मागावेत?

कोणतेही लेखन हे संदर्भावर उभे असते, असे मला वाटते.

एखादा ...
पुढे वाचा. : एक्स्ट्रा रबर एक्स्ट्रा मायलेज