भावतरंग येथे हे वाचायला मिळाले:
॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः ॥
उध्दरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् ।
आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैवरिपुरात्मनः ॥ गीता ५:६ ॥
भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाच्या सुरुवातीला योगारुढ पुरुषाचे वर्णन केले आहे. जेव्हा साधकाला स्वतःच्या निर्गुण रुपाचे विस्मरण होणे थांबते तेव्हा तो योगस्थानावर आरुढ झाला आहे असे समजले पाहिजे असे भगवान अर्जुनाला स्पष्टपणे सांगतात. अर्थात इथे ‘कधीही विस्मरण न होणे’ या शब्दांचा अर्थ नीट समजून घेतला ...
पुढे वाचा. : श्लोक ५/६: आपणच आपले मित्र आणि शत्रू असतो