काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


पेपर दिला.. किती साधा शब्द आहे? हल्ली नेहेमी प्रचारात असलेला हा शब्द. पेपर टाकला, पेपर दिला वगैरे अगदी सहजपणे आपण वापरतो रोजच्या जीवनात. अर्थात, सरकारी नोकरीतल्यांना याचा अर्थ कळणार नाही… पण…इतर लोकांना, म्हणजे ’ द रुथलेस कार्पोरेट वर्ल्ड’ मधल्यांना नक्कीच समजेल.

एखाद्याने पेपर टाकला आणि तो ताबडतोब रिलिव्ह झाला ..अशी बातमी आली, की मग सगळीकडे  कुज बुज सुरु होते.. पेपर टाकला ?? की…………………..?? इतर रिजनल ऑफिसेस मधुन पण  फोन येणं सुरु होतं.. हे कसं काय झालं रे?? पेपर टाकला की ...
पुढे वाचा. : पेपर दिला..