अनेक दिवसानी मस्त कथा वाचायला मिळाली. अभंगराव प्रकरण  अनावश्यक वाटले जरा.  नुसते राजन गावंड आणि जयंत असे दोघेच असते तरी कथावाचनाची मजा कमी झाली नसती असे वाटले.