कोणत्याही गोष्टीची खात्री असल्याशिवाय वा नसल्यास स्वतः जातीने शहानीशा केल्याशिवाय स्वतःचे नाव संदर्भादाखल देऊ नये.  नाहीतर उगाच "भिडे भिडे अन,  पोट वाढे" व्हायचे ..
घरोघरी अशा एक तरी सुनीता मामी असतातच.. पण अश्या दुर्जनांना घाबरायचे कशासाठी? "दुर्जनं प्रथमं वंदे" हे साफ विसरायला हवे. त्यापेक्षा "दुर्जनं प्रथमं भुंदे  " असा पावित्रा घ्यायचा.. सत्यासाठी भीडेची/ भीतीची काय गरज आहे नाही का?

कथा आवडली.. भिडस्त सज्जनांची कशी पंचाईत होते ते बरोबर मांडले आहे.