चक्रपाणि,
मस्त गझल आहे. बऱ्याच दिवसांनी तू लिहिलेलं काहीतरी वाचायला मिळालं.
स्वप्नातली भेट, मुखशुद्धी, आणि बोलघेवडा हे तीन शेर जास्त आवडले.