तुझे मित्र आणि जे कोणी जवळचे असतील ते फक्त तुला हे बरोबर आहे की नाही हेच सांगू शकतील. पण जे काही करायचा आहे ते तुलाच करायचा आहे आणि निभावून पण न्यायचा आहे. तेव्हा शां तपणे विचार कर आणि निर्णय घे. पण परत मागे हटायचा नाही , त्यासाठी तू अगोदर खात्री करुण घे गोष्टीची मग पुढे जा.

मी सांगेन तुला, जर तू तुझा करियर आणि प्रेम दोन्हीच समतोल ठेवू शकणार असशील तर पुढे जा, पुन्हा परत मी प्रयत्न तरी करायला पाहिजे होता ही हुरहुर नको.  आणि अनुभवाने सांगतो असे बरयाच वेळा होणार आहे पुढे सुद्धा तेव्हा मंजिले और भी है .... हे लक्षात असू द्या