चुकून होते स्वप्नांमध्ये भेट आपली
मागमूस याचा न उरावा.. जाता जाता

ऐवजी

मागमूस ना तिचा उराव जाता जाता ... हे कसे वाटेल?

दु:ख वाढले नशिबाने, भरपेट जेवलो
मुखशुद्धीला हर्ष मिळावा.. जाता जाता

भरपेट हा शब्द बाकी कवितेकडे पाहून बटबटीत वाटतो.

दुःख वाढले नशिबाने, आकंठ जेवलो ... हे कसे वाटेल ?

मूक जीवनाशी ना माझे पटले क्षणभर
बोलघेवडा शेवट व्हावा.. जाता जाता

येथे

जरा बोलका शेवट व्हावा.. जाता जाता ... हे कसे वाटेल?