माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:


मी लहान म्हणजे शाळेत असतांना माझ्या वर्गात एक मुलगा होता. तो माझा जवळ चा नातेवाईकच होता. आम्ही दोघे हि साईन्सचे विद्यार्थी होतो. त्याकाळी सातवी पास होऊन आठवीत जातांना तीन मेन स्ट्रीम पैकी एक निवडावी लागत असे. तीन म्हणजे साईन्स, कॉमर्स व आर्ट्स आणि आणखी एक होती होम साईन्स.  माझे नाव रवींद्र नामदेव असे व नेमके त्याचे हि नाव रवींद्र नामदेव. त्यामुळे सर्वांचा खूप गोंधळ व्हायचा. आमचे सर्व सर खूप परेशान असायचे. त्याला हाक मारली  तर मी होकार द्यायचो. गम्मत यायची. काही वेळा आम्ही दोघे खोडसाळपणे एकदम यस सर म्हणायचो. ...
पुढे वाचा. : नावातील साम्य