आता आपण भटकायला बाहेर पडणार ते साधारण गर्दी टाळून पडणार. हे नित्य कर्म नव्हे पण नैमित्तीक कर्म आहे. म्हणजे निमित्त मिळाले की करायचे. अचानक सुट्टी मिळाल्याचे निमित्त मिळाले मग कोठेतरी जायला नको कां?
काल पांचगणीला जाऊन आलो. अगदी तुरळक गर्दी. बाजारात देखील गाडी पार्क करायला जागा मिळाली. मग हिलटॉपमध्ये आइसक्रिम खायचे. गेली बारा वर्षेतरी मी नियमित या दुकानातले ... पुढे वाचा. : प्रेयस व श्रेयस