मुख्यमंत्री कार्यकर्ता येथे हे वाचायला मिळाले:
!!!!!!!!!!!!!!!!!!! अवधूतचा झेंडा उंच फडकू दे !!!!!!!!!!!!!!!!!!!
अवधूत गुप्ते ची निर्मिती , दिग्दर्शन आणि संगीत असल्यामुळे या चित्रपटाबद्दल लोकांना फारच अपेक्षा आहेत ...
आणि त्या आशा अवधूतने भन्नाट संगीत देऊन कायम ठेवल्या आहेत ...
गाणी ऐकल्यावर त्याच्याच शब्दात म्हणावसं वाटते .. ' मित्रा , तोडलंस रे ...'
- कोणता झेंडा घेऊ हाती - ...
पुढे वाचा. : "झेंडा" .. .