मुख्यमंत्री कार्यकर्ता येथे हे वाचायला मिळाले:


मधल्या काळात मराठी सिनेमाला आलेली मरगळ झटकून मराठी सिनेमा आता आपली कात टाकू लागलाय, अनेक उच्च कोटीच्या कलाकृती या मराठी चित्रपट श्रुष्टी मध्ये दाखल होत आहेत.
तोच तो पण म्हणून आपली नाक मुरडणारा आमचा मराठी प्रेक्षक आता पुन्हा सिनेमा गृहांकडे वळेल अशी अपेक्षा नक्कीच करता येईल.
गेली कित्येक वर्षे या मराठी सिनेमाने आमच्या या मराठी जनतेला आगदी ...
पुढे वाचा. : मराठी पाउल पडते पुढे ...