Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:


 

“सतिश बेटा अर्चना के बारे मै तुम्हारा क्या खयाल है?”…..माँ

“अर्चना एक अच्छी लडकी है माँ…”…….बेटा

“उसके रिश्ते के बारे मै क्या खयाल है तुम्हारा…”माँ

“माँ, अर्चनासे जिसकी भी शादी होगी वो हमेशा सुखी रहेगा….”…बेटा

आता याच संवादाच्या खिचडीमधे ग्लासभर पाणी ओतून तेच ते दहा वेळा एकमेकांशी बोलायचे पण त्या हुशार माँ ने लेकाला किंचितशीही कल्पना द्यायची नाही की बाळा हे मी तुझ्याच रिश्त्याबद्दल बोलतेय…..बरं मोठ्या हुद्द्यावर वगैरे असणाऱ्या या शुंभ मुलाने देखील आपल्या ईतक्या महा चिकित्सक आईला ,”लेकिन माँ तुम ...
पुढे वाचा. : नावात ’क’य आहे????