राक्या, हल्ली ह्यो वॅलेंटीन डे लय मोठ्या प्रमाणावर साजरा करत्यात ना.. पर मला एक प्रश्न पडतो ह्यांच्या प्रेमाला या दिशीच कस इतक भरत येत राव. बाकी समद वरीस काय भांडणात घालवित्यात का काय सगळी मंडळी... आर पोम्या , ह्यो हल्ली लोकांचा सण नाय राह्याला , ह्यो हाय ... पुढे वाचा. : वॅलेंटीन डे....