सायलेन्सर येथे हे वाचायला मिळाले:
जगात निरनिराळे लोक राहतात, त्यांची जगण्याची व विचार करण्याची पद्धत अलग-अलग आहे. प्रत्येकाची जगण्याची ध्येय व आकर्षने भिन्न आहेत व जीवनविषयक उद्दिष्त्येही वेगवेगळी असणार हे कळले तरी खूपच झाल. कारण त्यामुळे आपण आतापर्यंत ज्या एकसुरी मार्गाने जगत् आलोय त्याची तरी जाणीव होते. आतापर्यंतची ...