सायलेन्सर येथे हे वाचायला मिळाले:

जीवन सुंदर असते, जेव्हा सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत असतात , तेव्हा देव ही नेहमीपेक्षा जास्तच आवडू लागतो.मनातील मोर तर सारखा थुई थुई नाचतच असतो.

अस वाटत की सगळीकडे आनंदाचेच पक्षी उडत आहेत. आपल्या ...
पुढे वाचा. : गोड गुपित..