मराठी अभ्यास केंद्राचे उपक्रम किंवा ध्येय अस काहीस सोप्या भाषेत लिहिलंत तर चालणार नाही का ?
मी उपक्रमात सहभागी व्हायला तयार आहे, पण नेमकं काय करायचं हे तर कळू द्या.
तसा ईमेल पाठवला असताच, पण माझ्यासारखेच कोणी उत्सुक असतील तर इतरांनाही कळावे म्हणून इथे लिहिलंय.
अवांतर :- नुसतेच मराठी प्रतिशब्द बनवायचे आहेत का? मग ते संस्कृतमधून आयात करण्यापेक्षा इंग्रजी शब्दांनाच मराठीकरण केले तर नाही जमणार का ? म्हणजे कॉम्प्युटर, टी. व्ही., रेडीओ... नाही चालणार ?