दु:ख वाढले नशिबाने, भरपेट जेवलो
मुखशुद्धीला हर्ष मिळावा.. जाता जाता
भरपेट हा शब्द बाकी कवितेकडे पाहून बटबटीत वाटतो.
दुःख वाढले नशिबाने, आकंठ जेवलो ... हे कसे वाटेल ?
वा. आकंठ ह्या शब्दाचा असा वापर क्वचितच पाहावयास मिळतो. सहसा 'आकंठ बुडालो' व 'गळ्याशी येईपर्यंत जेवलो' असेच वाचायला मिळते. चांगला लेखक भाषेस कसा वळवू शकतो ह्याचे हे उदाहरण आहे.
'आकंठ' पटत नसेल तर भरपेटला पर्याय म्हणून 'भरपूर'ही वापरता येईल.