‘मराठीकारणासाठी’ आपला वेळ देऊ शकणाऱ्या व इच्छिणाऱ्या तरुणांच्या प्रतीक्षेत मराठी अभ्यास केंद्र आहे.
आपण त्यापैकी एक आहात का? >>
मराठीच्या उन्नती आणि विकासाकरता मीही प्रयत्नशील आहे. मात्र तरूण नाही. म्हणूनच आपल्याला माझी काही आवश्यकता दिसत नाही. असो. आपल्या कामात दैदिप्यमान यशाकरता माझ्या हार्दिक शुभेच्छा!