काही इंग्रजी शब्दांचे भाषांतर.........
सिग्नल : अग्निरथवाहनगमनागमनदर्शकहरितकषायताम्रपट्टिका
सिगरेट : शुभ्रपत्रवेष्टिततांबुलधुम्रकण्डिका
टेबल टेनिस : हरिततृणावर शुभ्रचेंडुने दे टकाटक घे टकाटक
माऊस : बिंदुआधारितकार्यकारीमुषकाकारयंत्र
कप : कषायपेयपात्र
प्लॅस्टिक : आकार्यधारक
हे भाषांतर विनोदी आहे. प्रत्येक शब्दासाठी मराठी अर्थ शोधणे ही गोष्ट एवढी बरोबर वाटत नाही. त्यापेक्षा काही परभाषेतील शब्द जे मराठी झाले आहेत, ते वापरण्यास काहीच हरकत नाही.