वर भोचकरावांनी सांगितलेल्या भाषेबरोबरच, "च' ची भाषा, रफची भाषाही फार प्रचलित होती शाळेत असताना.