वा जोशी साहेब.
अगदी बरोबर उत्तर
अभिनंदन आणि आभार.
(टीप : तुम्ही दिलेली प्रत आणि फणसे ह्यांना मिळालेली प्रत सारखीच दिसत आहे आणि आंतरजालावर मिळणाऱ्या प्रतीपेक्षा थोडीशी वेगळी आहे. माझा वरचा प्रतिसाद वाचावा. शेवटी उत्तर सांगेन तेव्हा आणखी माहिती देईन.