आम्ही च ची भाषा बोलताना उलट न म्हणता फक्त पहिल्या अक्षराच्या जागी च लावून पूर्ण शब्द म्हणायचो मग पहिले काढलेले अक्षर म्हणायचो.

उदा. भाग्यश्री म्हणताना च ग्यश्री म्हणून मग मागे काढलेला शब्द भा म्हणायचा.

भाग्यश्री-चग्यश्रीभा.