सिंहराव,  तुमचा प्रतिसाद पाहून मी  धन्य झालो.
उत्तर बरोबर आहेच.
त्यासाठी अभिनंदन आणि धन्यवाद.

तुम्ही केलेले ध्रुवपदाचे भाषांतरही चांगले आहे. फक्त मी केलेल्या भाषांतरात सगळी कडे 'डे' हे यमक आहे. तुमच्या भाषांतरात यमक दिसत नाही.
पण तुम्ही नक्की चांगले भाषांतर करू शकाल. तुम्हाला शब्द, ताल वजन ह्याची गुरुकिल्ली गवसली आहे असे वाटते.

नक्की प्रयत्न करा. मनोगतावर हमखास प्रोत्साहन, मार्गदर्शन मिळते (टीका टवाळीही होते पण तिचा आपले लेखन चांगले करायला उपयोग आपण करायचा )
शुभेच्छा.