भलतेच. म्हणजे दोन पूर्ण मूर्ख आणि एक हाफ़मॅड? माझ्यामते, पद्मगंधा प्रकाशनाच्या त्या पुस्तकाचे नाव आहे दोन फ़ुल एक हाफ़. ही विदेशी दारू विकणाऱ्या बारवरील सुपरिचित ऑर्डर आहे. पुस्तकाचे लेखक, तंबीदुराई अर्थात्‌ श्रीकान्त बोजेवार.

बाळकादंबरी आणि बालकादंबरी या दोन शब्दांच्या अर्थांत फरक वाटतो, नाही का?