इतिहासाच्या साक्षीने ... ! येथे हे वाचायला मिळाले:
प्र. के. घाणेकर यांच्या 'अथातो दुर्गजिज्ञासा' या पुस्तकातील संधर्भ वापरून २ वेळा 'दुर्गदुर्गेश्वर रायगड' पाहिल्यानंतर केलेले माझे लिखाण ... !!!
किल्ले रायगड ... स्वराज्याची दूसरी राजधानी ... अनेक आनंदाचे आणि वाईट प्रसंग ज्याने पाहिले असा मात्तबर गड ...
त्याने पाहिला भव्य राजाभिषेक सोहळा आपल्या शिवाजी राजाला छत्रपति होतानाचा ... पाहिले शंभूराजांना युवराज होताना ... मासाहेब जिजाऊँचे दू:खद निधन सुद्धा पाहिले ... शिवरायांचा दक्षिण दिग्विजय पाहिला ... रामराजांचे लग्न पाहिले ... शिवरायांच्या अकाली निधनाचा कडवट घास सुद्धा पचवला ...
पुढे वाचा. : दुर्गदुर्गेश्वर रायगड ... !