श्रीमधूक्ती येथे हे वाचायला मिळाले:
तो....तो हे सर्वनाम नाही. म्हणूनच मी "तो" च्या निमित्ताने, असं लिहिलंय, त्याने असं लिहिलं नाही. तो ही व्यक्ती नाही, समष्टी आहे !
पुलंचं "व्यक्ती आणि वल्ली" कितीही वेळा वाचता येतं, एखादी कविता परत परत वाचली की त्यातून जसं नवं नवं ...
पुढे वाचा. : तो आणि "तो" च्या निमित्ताने