मनाचिये गूंति येथे हे वाचायला मिळाले:
कालचा दिवस वेगळा होता. वाटल होत नेहमीप्रमाणे एक टिपिकल personality development टाईप च ट्रेनिंग असेल. मोठ्या मोठ्या गप्पा. आणि मग इकडून तिकडे गेले वारे…
पण कालच ट्रेनिंग वेगळ होत. ट्रेनिंग नव्हतच ते. फक्त गोष्टीच गोष्टी होत्या. आयुष्याकडे नव्याने पाहायला ...
पुढे वाचा. : जगायचं कसं? तुम्हीच ठरवा