Anukshre येथे हे वाचायला मिळाले:
”आई, आत्या, काकू, मावशी…………आम्ही भारतात येतोय”
सुट्टी अजूनही मस्तच असते. आम्ही दरवर्षी जून महिन्यात भारतात जातो. हा निरोप फोन वर देवून झाला की इकडे व तिकडे दोन्ही ठिकाणी लगीनघाई सुरु होते. साधारणपणे मे महिन्यात परीक्षांचे व ह्यांच्या सुट्टीचे नियोजन करावे लागते. मग लगबग सुरु होते प्रथम खरेदीची, दरवर्षी ही भलीमोठ्ठी यादी होते.
वयस्कर व्यक्तींची नावे निदान दहा तरी जण जवळचे असतात. घरचे तीन ते चार, आमचे काका, आत्या, मावशी हे मागच्या पिढीचे जेष्ठ नागरिक, त्यात शेजारचे आजी, आजोबा, मित्र मैत्रिणींचे आईवडील असे ...
पुढे वाचा. : कशासाठी एव्हढे……………..हे तर प्रेमासाठी.