अब्द येथे हे वाचायला मिळाले:
वसेचि ना- रघू दंडवते
पहिली खेप- कार्तिकी १९०५
किंमत- ४२ रुपये.
(अंदाजे जानेवारी १९८४ ला पहिली आवृत्ती निघाली असणार.)
प्रकाशक- अशोक शहाणे
प्रास प्रकाशन
वृंदावन- २ बी/५, रहेजा टाउनशिप,
मालाड पूर्व, मुंबई- ४०००९७.
दूरध्वनी- (०२२) २८७७७५९०.
***
विसू पढेगांवकरला कसलेही अनावश्यक घोळ घालायची सवय नाही. त्यामुळे तो असल्या घोळात मुद्दामहून अडकायला जात नाही, पण अडकलाच तर त्या घोळातून बाहेर पडायला तो एखादा बोळ शोधून काढतो. विसू ...
पुढे वाचा. : नोंद- ५