झाले मोकळे आकाश येथे हे वाचायला मिळाले:

आईकडून ऐकलेली ही खास आमच्या आजीची कन्सेप्ट होती ... कधीतरी सगळं काम उरकलं, म्हणजे ती जाहीर करायची, "आता मी राणीसारखी बसून चहा पिणार आहे." मग छान चहा करून घ्यायचा, आणि तो अगदी निवांत बसून प्यायचा. आपण स्वतःच आपल्यासाठी चहा केला, तरी तो ...
पुढे वाचा. : राणीसारखी बसून ...