काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


बरेच दिवस झाले एकही खाण्यावर पोस्ट नाही. म्हणुन आजची पोस्ट लिहायला घेतली आहे. इथे कोचिन ला आलो की आवर्जुन जायची काही ठिकाणं आहेत माझी. तसं कोचिन वेस्टर्न रिजन मधे येत नाही, पण नेव्ही च्या कामा साठी  इकडे यावं लागतं.  जर हे काम सोडलं तर कोचिनला येण्याचे काहिच काम नाही.

मेडिकेटेड गरम पाणी....

इथे आल्यावर काही जागा नक्की केल्या गेल्या आहेत . दिवसभर तर साईटवर म्हणजे पोर्टवरंच असतो, मग एकदा आत गेलं की पुन्हा बाहेर चालत  केवळ जेवणासाठी येणं  कंटाळवाणं होतं, म्हणुन दुपारचं लंच स्किप केलं जातं. पोर्ट मधे प्रायव्हेट कार्स अलाउड ...
पुढे वाचा. : चविने खाणार…कोचिनला