मी ह्याचे बारकाईने निरिक्षण केले आहे. डिश टिव्हीने स्गळ्या वाहिन्यांनवर एकाचवेळेला जाहिरात देण्याची सोय दिली आहे. व गेल्या काही महिन्यात विश्रांती वेळ ५ ते १० मिनीटे ठेवली आहे त्यामुळे वाहीनी बदलली तरी कोणती तरी जाहिरात दिसतेच. दिवसभरात एकूण खरा कार्यक्रम कमी दाखवून जाहिरातीवर मिळणारी कमाई वाढवली आहे. नव्याने शिकून आलेल्या बाजार शिक्षितांचे हे सूपिक डोके आहे.
तसेच खान कुटूंबीयांनी फार मोठ्या प्रमाणावर जाहिरात कंत्राट मिळवून त्यांचेच चेहरे भारतीयांना पाहावे व दिसावे ह्याची खास सोय केली आहे.