'घशाशी येईपर्यंत जेवणे' किंवा 'आकंठ जेवणे' किंवा 'पोटाला तड लागेपर्यंत जेवणे' अनेकदा ऐकले आहे. 'गळ्याशी येईपर्यंत जेवणे' कधी ऐकलेले नाही. 'पाण्याचे गळ्याशी येणे' माहीत आहे.