मुद्दा पुन्हा पुन्हा येत आहे असे वाटले. माफ करावेत. कविता आवडली. श्रावणावर एवढे लिहिणेही अवघड आहे असे वाटते.