संजोप राव, माहितीबद्दल व ज्या विषयावर फक्त 'चर्चा' करणे पुणेकरांना माहित आहे, त्या विषयावरील सकारात्मक उपक्रम नजरेस आणून दिल्याबद्दल धन्यवाद! -- अरुंधती कुलकर्णी