विडंबन भीषण आहे ह्यात शंका नाही. मतला फारच जमून आला आहे. 'उ'ला फार मस्त आले आहे. मस्त!! तसेच 'कुला' हे यमकही तुम्ही सुटू दिले नाही हे विशेष. 'गर्दुला' देखील यायला हवे होते असे वाटून गेले.