जबरदस्त षटकार. थेट मैदानाच्या बाहेर. ही ६ विडंबने पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटत आहेत. कुठल्या ओळी आणि प्रत्येक वेळी वेगळेच हसू येत (वेगळाच अर्थ लागतो आहे च्या धरतीवर) आहे.