मिलिंद, सुंदर रचना. वास्तवाचे जहाल चित्रण आहे. सत्य आहे.
बंदूक लेखणी अन् जहाल शब्द गोळी
खेळू शिकार, बांधा मचाण माणसांचे
गरजेविना न करती शिकार सावजाची
लागो जनावरांना न वाण माणसांचे
हरवून वाट गेली, गहाळ धृव तारा
नाही, मिलिंद, उरले ठिकाण माणसांचे
फारच छान!