शीर्षक : मन वेडे - तुझ्यासाठी गडे
ध्रुवपद :
नायक : मन वेडे - तुझ्यासाठी गडे
नायिका : जाणसी माझे नाही आढेवेढे
नायक : प्रेमाची आण जडे?
नायिका : प्रेमाची आण जडे
कविवर्य फणसे यांनी लक्षात आणून दिल्याप्रमाणे शेवटच्या कडव्याच्या भाषांतरात खालीलप्रमाणे बदल करावा.
नायिका : काय करू मन एकावर भाळले
माझ्या हृदयाला त्याने व्यापले
नायक : पाह्यले हासुन कोणी एकवार
कोणाला मन मागे ते लाभले
प्रशासक कृपया वरीलप्रमाणे बदल करावेत ही विनंती. आधीच धन्यवाद