माझ्या एका मित्राच्या हुशार मुलीचे केवळ ती काळी आहे या एकाच गोष्टीमुळे अनेक दिवस लग्न जमत नव्हते.
वरील वाक्यात दोन वेगळ्या problems चा उल्लेख आहे. ती फक्त काळी असल्यामुळे नव्हे, तर ती काळी आणि मुलगी असल्यामुळे तिचे लग्न ठरत नव्हते. जर तिच्या जागी एक काळा मुलगा असता तर त्याचे लग्न जमण्यास इतका उशीर झाला नसता.