सोप्या मराठीत सांगावयाचे झाल्यास श बोलताना आपली जीभ सरळ राहाते. ष बोलताना जीभ टाळुला (पटाशीच्या दातांच्या जरा मागे) लावून  म्हणावा. म्हणजे आवाजातील फरक आपोआपच कळेल (वाचकांनी आशा आणि भाषा हे शब्द वरील प्रकारे म्हणून वघावेत).