धन्यवाद  मित्रा. अगदी शालेत असल्या सारख जानवले. आम्ही मित्र म प ची भाषा बोलायचो. आम्ही पहिल्या अक्शरानंतर म प वापरायचो. जसे. धन्यवाद = धपमन्यवाद. फार फार बरे वातले यार.