काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


जगातिल न्युलिअर पॉवर प्लॅंट्स चे लोकेशन

हा नकाशा बघा. या नकाशावर बरेच लाल ठिपके दिसताहेत. ते आहेत जगभरात पसरलेल्या न्युक्लिअर पॉवर प्लॅंट्स चे लोकेशन्स. या पैकी आज पर्यंत १९५० पासुन जवळपास २० च्या वर ऍक्सिडेंट्स झालेले आहेत..जितके लाल ठिपके तितके टिकिंग न्युक्लिअर बॉम्ब म्हणायला हरकत नाही. जितका जास्त डेव्हलप्ड देश, तितका जास्त किरणोत्सर्गी कचरा.

ऍटोमिक पॉवर.. किती छान वाटतं ना वाचतांना… अगदी कमी खर्चात विद्युत उत्पादन केलं जाउ शकतं.थोडंसं युरेनियम, प्लुटिनियन, हेवी वॉटर -आणि बस्स… तुम्हाला ...
पुढे वाचा. : ऑन द टिकिंग बॉंब..०