Nirankush येथे हे वाचायला मिळाले:

१) हिंदी/मराठी मधले भयपट, भयमालिका या नेहमी विनोदी का असतात ? मी हिंदी/मराठी मधला एकही खराखुरा भयपट पहिला नाही. कोणी पाहिलंय का ?

२) कार्यालयात जाताना मी लष्कराच्या हद्दीतून जातो. तिथे एका रस्त्याच्या दोन्ही बाजूस लष्करातील उच्चपदस्थ लोकांचे बंगले आहेत. या रस्त्यावर horn वाजवायला बंदी आहे. आणि येथे कायम २-३ जवान बंदूक घेवून गस्त घालत असतात. आता ते horn वाजवणारयाला गोळी घालतात का ते माहित नाही. मी तरी अजून horn वाजवून बघितला नाही. :P

3) CAT च्या परीक्षेत virus मुळे गोंधळ झाल्याने IIM-A आता प्रत्येक ...
पुढे वाचा. : -