GuruVision येथे हे वाचायला मिळाले:

आजकालच्या धकाधकीच्या जीवनक्रमात वेबिंग करायच्या सवयी जसजशा वाचकांना लागू होऊ लागल्यात तसतसे वार्ताहरांच्या वर येणारे दबाव नक्कीच मोठे असणार कारण बघा ना आजकाल माझ्यासारखा कधीही टंकक फारवेळ हातात न धरणारा माणूस ही काहितरी खुडबुड करून वाक्यात चारोळी खरडू लागलाय.

त्यामुळे व्यवसायाने वार्ताहर असलेल्या अनेक ढापू (माफ करा बापू ) मंडळींना दररोजची ...
पुढे वाचा. : पत्र का रिता ( बाय टू टी )