सुगंधा येथे हे वाचायला मिळाले:
परवा पुण्याला गेले होते. साता-यापर्यंत इस्त्री केलेले छान कपडे घातलेला, चकाचक दाढी गेलेला, पन्नाशीचा उंचसा माणूस शेजारी बसला होता. बसमध्ये असूनही सतत मोबाईलवरून कामकाजाच्या गोष्टी करत होता. मी पुस्तक उघडून बसलेली असले तरीही कानावर सगळं पडत होतं. आमची एक-दोन वेळा नजरानजर झाली, पण त्याचा चेहरा त्रासिक वाटला. नंतर मी पाहिलंच नाही. साता-यात तो ...