Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:
माझ्या कालच्या ’क’ट’क’टीला रोहनच्या ऑर्कूट प्रोफाईलवर मिळालेले उत्तर……
लहानपणी मला यातले काही वाक्य माहित होते पण संपुर्ण ’क’कारनामा मिळाला तो इथे टाकतेय…..मी आता ’क’ मधे एकतालाही मागे टाकतेय….कारण माहेरची ’कु’ल’क’र्णी आहे मी!!!!!!!
केशवाचे कपट, काकांची कमाल
केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर
कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या ...
पुढे वाचा. : ’क’……..