निकिता + निकिता येथे हे वाचायला मिळाले:
राजकारणी, पोलिस, प्रशासकीय अधिकारीयांच्यापासुन ते अगदी पालिकेतील कारकुन, शिपाई, रस्त्यावरच्या रिक्षावाल्यापर्यंत सारेच जण समाजाचा आरसा असतात. ज्या समाजात ते राहिले, वाढले तो समाज जसा असतो त्याचेच प्रतिबिंब या सा-या व्यक्तींमध्ये दिसत असते. म्हणुनच जर या व्यक्तींची वागणुक, कारभार उद्धट, गैरजबाबदार असेल तर आपणदेखिल त्यासाठी कळतनकळत जबाबदार असतो.