माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:
लहान मूल बोलायला लागलं की आई-बाबांना जो काही आनंद होतो तो झाला आहे जुलै मध्येच. त्याबद्द्ल छोटी पोस्ट पण झालीय. तर गोष्ट "दुदु" वरून सुरू झाली आणि आता त्यावर इतके महिने झाले तरी प्रकरण तिथेच घुटमळतेय म्हणून पुन्हा एकदा पोस्टतेय...
हे चीची प्रकरण कधी सुरू झालं नक्की आठवत नाही पण बहुधा जुलैच्या शेवटी शेवटी आई आली तेव्हा ती माझ्या मुलाला, आरूषला मागच्या सनरूममध्ये बसवून पक्षी दाखवायची आणि पहिल्यांदी "ची" त्याच्या छोट्याशा शब्दभांडारात आली असावी. चिऊ कसं स्पष्ट बोलणार ना माझं छोटसं लाडकं पिल्लु ते....मग तोही आजीबरोबर ची ची असं नुसतं ...
पुढे वाचा. : "चीची" ची गोष्ट